हरभरा शासनाच्या हमी केंद्रावर घेण्यास प्रारम्भ.
समशेर खान.सेलू प्रतिनिधि
सेलू येथील आज दिनांक 10।04।2018 कृषि उत्पन्न बाजार समिति हरभारा खरेदी करण्यात आला या वेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति रविंद्र डासलकर व उपसभापति सुन्दरराव गाडेकर सेलू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव डख , दामोदरराव दळवे, दत्ताराव जाधव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति रविंद्र डासलकर यांनी उदघाटन केले शेतकर्यांनी जास्तीत जास्त हरभरा आनावे आसे आव्हान केले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें