पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेस सेलूच्या वतीने आंदोलन.
पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेस सेलूच्या वतीने रेल्वे स्टेशन जवळील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले त्यात सरकार जनतेला गाजररुपी आश्वासने देत आहे त्याचा निषेध म्हणून गाजर वाटप करण्यात आले, यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे,मिलिंद सावंत,विनोद तरटे, बाळासाहेब काजले, शेख दिलावर,इसाक पटेल,शेख मोईन,शेख इर्शाद,बेलदार व मी आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें