अंगारिका चतुर्थी निमित्त जाणाऱ्या भाविक भक्तांना भोकरदन येथील मुस्लिम समाज बांधावा कडून फराळ वाटप करण्यात आले.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : अंगारिका चतुर्थी निमित्त राजूरेश्वरला जाणाऱ्या भाविक भक्तांना भोकरदन शहरातील नुरानी मस्जिद परिसरातील मुस्लिम समाज बांधवा कडून फराळ वाटप करण्यात आला.यावेळी नगरसेवक अब्दुल कदिर,दिपक बोर्डे,सुरेश शर्मा,हाजी नईम, सय्यद जमिल, विठ्ठल पवार,सुरेश बनकर, बाळासाहेब पगारे,अमोल लोखंडे, एकनाथ जाधव,कुंडलिक पवार,सय्यद यकिन, राजेश कुलकर्णी,शेख सलिम, राजू सुल्ताने, नफिस कादरी,मुन्शी बेग,आदिल शेख आदिंनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें