भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे एम.आय.एम.पार्टीच्या शाखेचे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे एम.आय.एम.पार्टीच्या शाखेचे उदघाटन.

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे एम.आय.एम.पार्टीच्या शाखेचे उदघाटन.


शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : तालुक्यातील कुंभारी येथे एम.आय.एम.(मजलिस इत्तेहाद उल  मुस्लिमीन) पार्टीच्या शाखेचा उदघाटन सोमवारी सकाळी दहा वाजता तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी(गज्जू अण्णा) व शहर अध्यक्ष इसरार पठाण यांच्या उपस्थित उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला व ता.अध्यक्ष आसिफ कुरेशी व इसरार पठाण यांनी उदघाटनाच्या वेळी पक्ष वाळीसाठी आणि गोर गरिबांचे व सर्व समाजातील लोकांचे प्रशन सोडवण्यासाठी  कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन केले.व कुंभारी येथील शाखा अध्यक्ष महेबुब बेग मिर्जा तर साजिद मिर्जा यांची उपअध्यक्ष निवड करण्यात आली.यावेळी ता.सचिव साबेर सर,शहर उपाध्यक्ष खालेद पठाण,समदानी शाहा,युवा नेतृत्व झुबेर कुरेशी,सल्लागार सलिम शाहा, जुनेद कादरी,जाहेद शेरा,गुड्डू कादरी,कलीम भाई ,आवेज पठाण,किरण पगारे,प्रकाश सुरडकर,स.गफूरोद्दीन,अकतर मिर्जा,जफर मिर्जा,कैलास सोलसे, रामू सहाणे,प्रेमसिंग राजपूत,उत्तम कोलते,फारूक शेख,वसीम सय्यद,करीम सय्यद,जफर मिर्जा, रहीम मिर्जा  आणि एम.आय.एम.पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी  तसेच कुंभारी येथील सर्व समाजातील लोक उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें