श्रीमती शकुंतलाबाई बोर्डिकर प्राथमिक विद्यालय बक्षिस वितरण सोहळा संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

श्रीमती शकुंतलाबाई बोर्डिकर प्राथमिक विद्यालय बक्षिस वितरण सोहळा संपन्न .

श्रीमती शकुंतलाबाई बोर्डिकर प्राथमिक विद्यालय  बक्षिस वितरण सोहळा संपन्न .

 
,     जिंतुर ---येथील शकुंतलाबाई प्राथमिक विद्यालयात वैयक्तीक बक्षीस वितरण वितरण कार्यकृम संपन्न झाला  त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्याप श्री.शिवाजी खिस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणुन . गुनीरत्न वाकोडे  सचीन रायपत्रीवार  . गौतम निकाळजे व  राम सावंत हे ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोदकुमार वाव्हळ व आभार श्रीमती अर्चना ईक्कर यांनी मांडले.  सर्व प्रथम प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . श्री.गुनिरत्न वाकोडे यांनी त्यांच्या बालवयाच्या आठवणी सांगुन मिळालेल प्रमानपत्र किति अनमोल आहे हे सांगीतल त्याच बरोबर "" जो थांबला तो संपला व जो चालला तो तुडवला "" हे पटवुन दिल म्हणजे सध्याच्या काळात पळाव लागणार आहे याचीहि जाणीव करुन दिलि. अध्यक्षीय मनोगताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. शिवाजी भोंडवे , .नामदेव मोधे, महेश बुधवंत ,श्रीमती अर्चना ईक्कर , सौ. प्रणिता माने व सौ. मनिषा ऊंडे यांनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें