सिल्लोड येथे कब्रस्तान जमीनिवरील अतिकरमण हटविण्याच्या मागणीसाठि केलेले उपोषण अश्वासना नंतर मागे.
शेख कलिम
सिल्लोड प्रतिनिधी
आज सिल्लोड तहसील समोर शाह बिरादरी अंधारी यांचा तर्फे कब्रस्तान अंधारी चा ज़मीनवर झालेला अतिक्रमण हटविन्या साठी उपोषणाला बसलेले होते
त्यांचा उपोषण मा मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहब यांच्या मध्यस्तीने उपोषण मागे घेन्यात आला या वेळी नायब तहसीलदार संजय सोनवणे, ज़िल्हा उपाध्यक्ष केशराव पाटिल तायडे अब्दुल रहीम सेट उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें