शासनाचा अन्याय सहन करणार नाही---दिलीप फड़ स्वस्त धान्य दूकानदारांचा मेळावा सपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

शासनाचा अन्याय सहन करणार नाही---दिलीप फड़ स्वस्त धान्य दूकानदारांचा मेळावा सपन्न.

शासनाचा अन्याय सहन करणार नाही---दिलीप फड़    स्वस्त धान्य दूकानदारांचा मेळावा सपन्न.


   जिंतुर ----आज घडिला सद्या स्थितीतील शासन हे परवाना धारक दुकानदारा दूषित भावनेने अन्याय करत असून हा अन्याय आपण सर्व एकजुट होऊन हा अन्याय हाणुन पाडू हा अन्याय सहन केला जाणार नाही असे स्पष्ट मत जिल्हा अध्यक्ष दिलीप फड़ यांनी व्यक्त केले ते जिंतुर येथील नप पालिकेच्या मौलाना आझाद  हॉल मधे           दुकानदा सघटनेच्या जमलेल्या जिल्हा स्तरीय आयोजीत        बैठकीत बोलत होते त्यानी विविध समस्ये वर आपले विचार मांडले त्यांच्या विविध समस्येवर विचार विनिमय करण्या हेतु बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते  बोलत होते  दुकानदारांच्या जिल्हा  येथआज या बैठकीत जिंतुर तालुका हा 100% सहभागी आहे असी ग्वाही जिंतुर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली शासन डेटा एंट्री थम्स या बाबत वेठीस धरण्याची भूमिका करत असून हा अन्याय असल्याचे सांगण्यात आले लोकशाही मार्गाने मागण्या सदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्यास आंदोलन दडपन्याची भूमिका शासनाची योग्य नसून गुन्हे दाखल करू परवाना रद्द करू ही शासनाची हुकुमशाही मान्य होणार नसल्याचा सुर या जिल्हास्तरीय बैठकीत निघाला 
या मेळाव्यात राहुल सांगळे आरेफ अंसारी खयूम अंसारी रामराव राठोड  शेख यासीन आदि पदाधिकाऱ्यानी आपले मनोगत व्यक्त केले
  प्रभु अण्णा बोर्डीकर यांची जिल्हा कोषाअध्यक्ष पदी निवड़ सदरील बैठकीत जिल्हा प्रमुख दिलीप फड़ यांनी स्थानिक दुकांनदार प्रभु अन्ना बोर्डीकर यांची जिल्हाकोषाअध्यक्ष पदी तर तरटे अप्पा यांची जिल्हा सह सचिव पदी निवड झाल्याची घोषणा केली
---------------------------------------
      या कार्यकृमात प्रभू  अन्ना बोर्डीकर तरटे आप्पा यांनीही प्रखडपणे आपली मते मांडून स्वस्तधान्य दुकानदारांच्या अनंत व्यथा मांडल्या जो पर्यंत शासन आपल्या रास्त मागण्या सदर्भात तत्तकाळ निर्णय घेत नाही तो पर्यंत आपण एकत्रीत येऊन लोकशाही मार्गाने शासन दरबारी सघटनेच्या माध्यमातुन मागण्या रेटण्या बाबत भूमिका पुढ़े करण्याची मागणी बोर्डीकर यांनी व्यक्त केली 
  -------------------------------                                 याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष दिलीपराव फड,जिल्हाकार्याध्यक्ष सय्यद आरेफ सय्यद ईस्माइल,राहुल सांगळे,शाम घांडगे,बाबुअप्पा साळेगावकर,नितीन कोरडे,शेख यासीन नाना,खय्युम अन्सारी,रामराव राठोड एरमवार संजय वाकळे बंडू अभुरे ,विलास सावकार ठमके मांगीलाल शर्मा  अयूब भाई परसराम थिटे रतन चोरमारे हरिभावु वाकळे बाबुराव चिद्रवार बाबाराव घुगे व जिंतुर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते या कार्यकृमाचे सूत्रसंचलन जिल्हा सचिव गजानन देशमुख यांनी केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें