पुंडवाडी परिसरात पंचविस वर्षानंतर पाण्याची पाईप लाईनला सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

पुंडवाडी परिसरात पंचविस वर्षानंतर पाण्याची पाईप लाईनला सुरुवात.

पुंडवाडी परिसरात पंचविस वर्षानंतर पाण्याची पाईप लाईनला सुरुवात.

भोकरदन प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्र.४मधील पुंडवाडी येथील पिण्याचा पाण्याचा प्रशन अखेर सुटला,पंचवीस वर्षांपासून या परिसरातील महिला,पुरुष व लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती पण या प्रभागातील नगरसेवक रणवीर देशमुख यांच्या सततच्या पाठ पुरव्यामुळे या परिसरातील पंचवीस वर्षा नंतर पहिल्यांदाच पेरजापूर रोड ते नॅशनल ऊर्दू शाळे पर्यंत पाण्याच्या पाईप लाईन टाकण्यात येत आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे  परिसरात  त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी त्यांच्या सोबत प्रभागातील नागरिक व नागरपरिषदेतील कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें