कु.दिपाली तुंबरे हिची वाढदिवसा निमित्त पुस्तक भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

कु.दिपाली तुंबरे हिची वाढदिवसा निमित्त पुस्तक भेट.

कु.दिपाली तुंबरे हिची वाढदिवसा निमित्त पुस्तक भेट.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०५एप्रिल २०१८

सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील 'आजचा वाढदिवस' या उपक्रमात आज ईयत्ता सहावीत शिकत असलेल्या कु.दिपाली तुंबरे या विद्यार्थिनीने तिच्या वाढदिवसा निमित्त शाळेस पुस्तके भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक शेषराव राठोड यांच्यासह शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने कु.दिपाली तुंबरे हीस वाढदिवसा निमित्त शुभेच्छा व्यक्त करून विद्यालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें