कौसडी सह परिसरात पाणी टंचाई भासुदेणार नाही -आ.भांबळे.
कौसडी प्रतिनिधी..शेख नईम
जिंतुर तालुक्यातील कौसडी सह बोरी कुपटा या तिनी सर्कल मध्ये पाणी टंचाई चे चटके ग्रामस्थांना सोसुदेणार नाही या तिनी सर्कल मध्ये कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करण्यात येणार अशी माहीती आ.विजय भांबळे यांनी एकमतला दिली आहे.
मागील कीत्तेक वर्षा पासुन या तिनी सर्कल मध्ये पाण्याची खुप मोठी समस्या होती आ.विजय भांबळे हे कोणत्या ही पदावर नसतांना ही कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करून या तीनी सर्कल मध्ये पाणी उपलब्ध करून दीले होते मागील चार वर्षा पासुन आ.विजय भांबळे हे आमदार पदावर आल्या पासुन तर अता पर्यंत ही कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना कधीच बंद पडली नाही व येणा-या काही दिवसात थकीत विजबील स्वातच्या निधीतुन भरून ही योजनेचा पाणी या तिनी सर्कल मधल्या गावागावात पुरवीला जाईल असी माहीती आ.विजय भांबळे यांनी एकमतला दिली आहे व ते पुढे बोलतांनी सांगीतले येणा-या
काळात पण ही कुपटा सोळा गाव पाणी पुरवठा सुरूच राहील या तिनी सर्कल सह माझ्या मतदार संघातल्या नागरीकांना पाणी टंचाई कधीच भासुदेणार नाही कोणती ना कोणती योजना शासनदरबारी पाठपुरावा करून सुरू करण्यात येईल असे आ.विजय भांबळे एकमत बोले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें