सिल्लोड प्रतिनिधी (शेख कलिम):
निंबायती येथील अपघात ग्रस्त कुटुंबातील परिवारांस सांत्वन करतांना *आमदार अब्दुल सत्तार साहेब* यावेळेस अपघात ग्रस्त कुटुंबातील परिवारांस आर्थिक मदत देखील साहेबांच्या वतीने करण्यात आली.
अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या परिवारास प्रत्येकी 20, 000 हजार रूपये, तर जखमी असलेल्या व्यक्तीस प्रत्येकी 5000 हजार रूपये देण्यात आले.
तसेच अपघातात एका व्यक्तीवर उपचारसाठी आज मुंबई येथे तातडीने हलविण्यात आले अस्ता त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी *आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी*घेतलेली आहेत.
सोबत सर्व *काँग्रेस* कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें