सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार येथे कुराण पठण कार्यक्रमाचे आयोजन; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार येथे कुराण पठण कार्यक्रमाचे आयोजन;

सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार येथे कुराण पठण कार्यक्रमाचे आयोजन;

शेख कलिम
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 04
सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार येथील मदरसा-ए-दारुउलूम उमरिया येथे कुराण पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मौलाना नजीर अहमद खान मुल्तानी (मिल्ली),यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि 08 एप्रिल)रोजी राञी 8:30 वाजता करण्याचे योजिले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अलहज हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माइल कास्मी (माजी आमदार - मालेगाव)राहणार आहे.
या कार्यक्रमास अलहज हजरत मौलाना मोहम्मद नसिमोद्दीन मिफ्ताही (अध्यक्ष - हजकमिटी) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून हजरत मौलाना नईमूलजफर (नुमानी मिल्ली व नदवी - मालेगाव )यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमप्रसंगी कुराण पठण मुलांना प्रमुख पाहूण्यांहस्ते प्रमाणपञ वितरण करण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें