भारतीय स्टेट बॅकेत सर्व सुविधा उपलब्ध करू- एस के चौधरी.
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बॅकेत मागील कीतेक दिवसा पासुन ग्राहकांना असुविधेमुळे त्रास सहन करावे लागले मात्र या पुढे कोणत्याही ग्राहकांना असुविधेचा त्रास होणार नाही व सर्व सुविधा उपलब्ध करून ग्राहकांना चांगली सुविधा पुरवीण्याचे काम करण्यात येइल असे भारतीय स्टेट बॅकेंचे नवीन रूज झालेले शाखा व्यवस्थापक एस के चौधरी यांनी दिनांक 4 मार्च रोजी एकमत शी बोलतांनी सांगीतले आहे
या शाखेत ए टी एम मशीन शाॅप मशीन हे उपलब्ध नसल्याने याची पन मागणी करण्यात येणार व तसेच रोखपालचा एकच टेबल असल्यांने ग्राकाची गर्दी खुप होत आहे त्या मुळे रोखपालचा आजुन एक टेबल वाढवण्याची मागणी जिल्हा बॅकेंच्या शाखेत करण्यात येईल व या पुढे ग्राहकांना सुविधेचा पुरे पुरे लाभ मिळवण्याचे काम करण्यात येईल असे एस के चौधरी एकमतशी बोलतांनी सांगीतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें