बाळासाहेब काजळे यांची संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पदी निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

बाळासाहेब काजळे यांची संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पदी निवड.

बाळासाहेब काजळे यांची संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पदी निवड.

औरंगाबाद येथील विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्षाचा हस्ते नियुक्ती.

अजमत पठान.
जिंतूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजीक संघटनेचा तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब काजळे यांची नियुक्ती 1 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत करण्यात आली.

मागील अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजीक चळवळीच्या शहर अध्यक्ष या पदावर असताना  माध्यमातून तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याने बाळासाहेब काजळे यांचा कार्याची दखल घेऊन औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी त्यांची तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे या निवडी बद्दल सोपान धापसे,रणजीत मस्के,दीपक डोंबे,बाळू तळेकर,गोपाळ शिंदे,गोविंद बहिरट,सतीश आदमाणे आदीने स्वागत केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें