जिंतुर तहसील पुढे भारिपचे "घण्टा नाद" आंदोलन संपन्न.
अजमत पठान.
जिंतुर----- येथील तहसील कार्यालया पुढे भारिप बहूजन महासंघा तर्फे आपल्या विविध मागण्या साठी शासनाचे लक्ष्य वेधन्या साठी घण्टानाद आंदोलन करण्यात आले सघटने तर्फे दिलेल्या निवेदनात भिमा कोरेगाव हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ़ संभाजी भिडेस त्वरीत अटक करावी याच हल्ला प्रकरनी बहुजन कार्यकृत्या वरील सर्व गुन्हे मागे घ्यावे एसबीसी ओबीसी व्हिजेएनटी याना 100 टक्के शिष्यवर्ती देण्यात यावी तसेच एससी एसटी ची थकीत शिष्यवर्ती त्वरीत देण्यात यावी टिस विद्यार्थ्याच्या मागण्या पूर्ण कराव्या व शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा आदि मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत निवेदनावर भारिप ताअ देवीदास डाखोरे, धम्मदीप साळवे,महेंद्र बनसोडे, राजेश कोळी, राजेश घनसावंत, गौतम निकाळजे, संजय गायकवाड़, गौतम घनसावंत किशोर खिल्लारे राजेश घनसावंत, शरद चव्हान, आकाश चराटे, सतीश वाकळे, युवराज घनसावंत, नितिंन अम्भोरे, सन्देश भालेराव, जवळेकर आदिच्या सहया आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें