यासेर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यासाठी पाणी ठेवण्याचे केले आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

यासेर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यासाठी पाणी ठेवण्याचे केले आवाहन.

यासेर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यासाठी पाणी ठेवण्याचे केले आवाहन.

प्रतिनिधी.सेलु.
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमधे पक्ष्यांची पाण्यावाचुन होणारी दयनीय अवस्थेवर उपाय म्हणून सेलु शहरातील गुलमोहर कॉलोनी, बंसीलाल नगर आणि आयेशा कॉलोनी येथे  मातीपासून पक्ष्याना पिण्यासाठी छोट्या छोट्या भांड्यांची व्यवस्था करून घरोघरी वाटले आणि नागरिकांना त्यात पाणी ठेवण्याचे आवाहन केले.

मुक्या प्राण्याच्यासाठी केलेल्या या उत्तम उपक्रमामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे उपक्रम पूर्ण करण्यासाठी मुलांना शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज़ खान, सय्यद ईमरान, सय्यद अज़ीम, सय्यद अमन यांनी मदत केली. संस्थेचे अध्यक्ष तसेच न.प. सदस्य तसेच परभणी जिल्हा अल्पसंख्यांक संस्थाचालक संघाचे अध्यक्ष पठाण रहीम खान खैरुल्ला खान यानी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें