जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू सेलू येथे बक्षीस वितरण व इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 अप्रैल 2018

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू सेलू येथे बक्षीस वितरण व इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न .

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू  सेलू येथे बक्षीस वितरण व इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न .


दिनांक 18/04/2018 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू  सेलू येथे बक्षीस वितरण व इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम च्या अध्यक्षपदी माननीय केंद्रप्रमुख श्री बी जी सिताप साहेब लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शेख मुमताज सर व अब्दुल वहाब हाफेज सहाब उपस्थित होते, शेख मुमताज सर व अब्दुल वहाब हाफीज सहाब यांनी शिक्षणाचे महत्व संदर्भात मार्गदर्शन केले व तसेच केंद्रप्रमुख श्री सिताप साहेब यानी पुढील शिक्षणा करीता विद्यार्थियाणां शुभेच्छा दिले, शाळे चे मुख्याध्यापक परवेज फारुखी सर यांनी पालकांना शिक्षण बद्दल मार्गदर्शन केले, श्री रँगरेज सर यानी शेर व् शायरी करत कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व शेवटी आभार श्री जुनेद अंसारी सर यांनी मानले, सदर ठिकाणी विद्यार्थी,पालक,शिक्षक,वर्ग व शा व्य स सदस्य उपस्थित होते,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें