महात्मा बसवेश्वर व परशुराम जयंती साजरी.
सेलु प्रतिनिधि.समशेर खान.
सेलू तालुका भाजप कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती रवींद्र डासाळकर यांनी महात्मा बसवेश्वर व परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व त्या वेळेस रघुनाथ बागल , विठ्ठल कोकर, प्रसाद माधवराव खारकर, डॉ. लोंढे, राजवाडकर, सचिन हिवरे, संदीप मुर्कुटे , किशोर कारके व इतर समस्त भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें