सम्राट फाऊंडेशन आयोजित सर्व बहुजन संघटना ,संस्था सामाईक भिमजयंती निमित्त भारतरत्न डाॕ .बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.
राहुल सोनवने.
ग्रा.प्रतिनिधि.येवला.
येवला येथील सम्राट फाऊंडेशन ,संभाजी ब्रीगेड,M.G.S.ग्रुप येवला लहुशस्र सेना येवला यांच्या संयुक्त विद्यमाने भिमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोदजी त्रीभुवन व संतोषजी ऊबाळे यांनी केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल सोनवणे हे होते .M.G,S,ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आनिलजी लोंढे संभाजी ब्रीगेडचे तालुका अध्यक्ष सुदामभाऊ पडवळ व लहुशस्रसेनेचे अध्यक्ष करन अव्हाड यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सर्व महापुरुषांच्या जयंत्या सर्व संघटना,संस्था तसेच मंडळांनी संयुक्त साजरी करावे हि विनंती केली तसेच प्रशासनाला व सुरक्षावेवस्थेला सहकार्य करावे .त्याचप्रमाणे सम्राट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल सोनवणे यांनि कार्यकर्त्यांना .रोजगाराच्या योग्य दिशा क्रमन करावे .तसेच महापुरुषांच्या नावाने नाचुन नव्हे तर त्यांचे विचार व साहित्य वाचुन मोठे व्हावे व समाजापुढे आदर्श व्यक्ती म्हणून उभे रहावे .असे मार्गदर्शन केले .त्यावेळी कॕप्टन गांगुर्डे .सागर पडवळ ,रविंद्र अहिरे,शंकर लोंढे ,रुशिकेश रिठे,राजु बोडके,मोहन सकट,विजय सातभाई,अर्जुन लोंढे ,सुनिल कसबे ,रोहित लोंढे ,शंकर पाथरे,अमजद अन्सारी,गोविंद शिंदे अदि कार्यकर्ते उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें