न्यु हायस्कुल शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

न्यु हायस्कुल शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आभिवादन.

न्यु हायस्कुल शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आभिवादन.

शेख सलीम
भोकरदन प्रतिनिधी:

  भोकरदन येथिल न्यु हायस्कुल शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  यावेळी उपमुख्याध्यापक व्हि. एम. माळी ज्येष्ठ शिक्षक आर. एच. मिरकर, एस.बी.आराख, जे. ए. ढगे, व्हि.ए.पाटिल, एस.बी.सुसर, टि.बी.पाटिल, एस.जी.कड, एस.जे.जोशी, के.जी.दळवी, यू.ए. वळवी, ए.ए.नलावडे, ए.एस.सुरवसे, जी.एम. पवार, डि.आर.देवरे, के.ए.जिगे, ग्रंथपाल आर.एस. पाटिल, कनिष्ठ लिपिक के. यू. ढवळे, प्रयोगशाळा सहाय्यक डि.ए. मोरे, ए.डी. दाहीजे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें