सेलू जि परभणी तहसील कार्यलय समोर अमरण उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

सेलू जि परभणी तहसील कार्यलय समोर अमरण उपोषण.

सेलू जि परभणी तहसील कार्यलय समोर अमरण उपोषण.

समशेर खान.
येथील शेतकऱ्यांचे खरीप पीक विमा रकम दैना बँक कपात करीत असल्यामुळे उपोषण चालू होते #राहुलभैया_लोणीकर साहेबांनी मॅनेजर ला बोलून सर्व शेतकर्याचे उपोषण सोडवले
उपोषण बसले असता त्याच्या सर्व अटी देना बँक शाखा सेलू व्यस्थापक व सरकारी प्रशासन यानी मान्य करून लिबु शरबत देउन उपोषण सोडताना उपजिल्हाधीकारी उपविभाग सेलू कर्डीले साहेब सेलू तहसीलदार तथा दंडधिकारी स्वरूप कंकाळ साहेब, #महाराट्र राज्य मंञी ना #बबनराव_लोणीकर यांच्या मार्फत सुपुञ युवा नेते #राहुलभैया_लोणीकर जिंतुर (बोरी) मार्कट सभापती शिवहरी खिस्ते,नायब तहसीलदार प्रशात थारकर,बंडुनाना कदम विजय काष्टे व इतर मान्यवर,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें