गट विकास अधिकारी बेपत्ता शिवसेनेने ठोकले घनसावंगी पंचायत समितीला कुलुप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

गट विकास अधिकारी बेपत्ता शिवसेनेने ठोकले घनसावंगी पंचायत समितीला कुलुप.

गट विकास अधिकारी बेपत्ता शिवसेनेने ठोकले  घनसावंगी पंचायत समितीला कुलुप.     
 

    घनसावंगी पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी संदीप पवार  रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार पहिलेच चार विभागाचा पदभार असलेले गट शिक्षण  अधिकारी डि.के.पांडव याना दिला असून त्यानी पदभार तर घेतला पण त्यांना ते ओझेे  झेपणासे झाल्यामुळे त्यांनी कार्यालयात येणेच टाळले व कालच अंबडचे गट विकास अधिकारी श्री. भिसे यांच्याकडे घनसावंगीचा पदभार देऊन ही कोणतेच गटविकास अधिकारी हजर राहत नसल्यामुळे नागरिकांना परेशानी सहन करावी लागत असल्याने घनसावंगी पंचायत समितीला पंचायत समिती सदस्य तसेच  शिवसेना गटनेते अनिरुध्द शिंदे यांनी कुलुप ठोकले या वेळी  अशोक उदांवत गणेश काळे दत्ता बेंद्रे अशोक शेलारे राज घोगरे राजेंद्र तांगडे अशोक थोरात राजु राठोड श्रीहरी आनंदे क्रूष्णा वराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें