भोकरदन शहरात ४० विजेतांना बक्षिस वातरण.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

भोकरदन शहरात ४० विजेतांना बक्षिस वातरण..

भोकरदन शहरात ४० विजेतांना बक्षिस वातरण..

शे.सलिम.
प्रतिनिधी : भोकरदन
  दिव्य मराठी अंतर्गत घेण्यात आलेल्या जिंका १५ कोटी या योजनेत भोकरदन शहरातील ४० विजेत्यांना भोकरदन वितरक मधुकर सहाने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

 जिंका १५ कोटी या योजनेत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने शहरातील ग्राहकांना मायक्रोओहन,केसरोल,फॅल्स,फुड केंटनर,लन्च बाॅक्स,हेरनरिसमन किट अदि बक्षिस भोकरदन येथे ग्राहकांना वाटप करण्यात आली.
फोटो :भोकरदन येथे जिंका १५ कोटी ग्राहकांना वितरण करतांनी वितरक मधुकर सहाने

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें