दोन दुचाकीच्या धडकेत चार जखमी.ढेंगळी पिपळगाव जवळील घटना.
![]() |
| संग्रहित |
सेलू परभणी रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन चार जण जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली सेलू येथील दत्ता इक्कर आपल्या पत्नी व मुलीसोबत सेलू कडे येत होते तर सेलू करून एक दुचाकी चालक सेलवरून आपल्या गावाकडे जात होता अपघात ढेगळी पीपळ गाव जवळ झाला यामध्ये मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मुलीच्या वडिलांना हनुवटीला मोठा मार लागला आहे पत्नी किरकोळ जखमी आहे अपघात होताच घटनास्थळी जमलेल्या लोकांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चारही जणांना सेलू रुग्णालयात पाठविले आहे तसेच तेथील रुग्णालयातून जास्त मार असल्याकारणाने परभणीत पाठविण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें