दिनांक 20 अप्रैल शुक्रवार रोजी सर्व समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला होता.
कश्मीर येथील कठुआ उतर प्रदेश येथील ऊन्नव व महाराष्ट्रा येथील सेलु तालुक्यातील धनेगाव या तीन्ही गावातील मुलींनवर काही नराधमानी अमानवी आत्याचार करून दोन मुलींची हत्या केली या नराधमाना फासीची शिक्षा देण्यात यावी म्हणुन व या प्रकरणाचा जाहिर निषेध करत कॅन्डल मोर्चा काढुन उद्या दिनांक 21/4/2018रोजी कौसडी येथील बाजारपेठ आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें