अल इंडिया मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शे.कलिम.प्रतिनिधी.सिल्लोड.
सिल्लोड शहरातील रजाळ वाडी
पाझर तलावतील अल्पवयीन बालकांच्या मुरतंय देहाची अवेहलना करुण विटाम्बना करुण बालं हक्काचे व मानव हक्काचे उलंघन केल्याने अल्पवयीन बालकाचा मूत्यु ची चौकशि करुण सर्व सम्बधितवर गुन्हा दाखल करुण अधिकारी व कर्मचाऱ्यां विरुद्ध निलंबनाची कार्रवाई करण्याची मागणी एम.आई.एम. पक्षच्या वतीने कारण्यात आली तालुका उप अध्यक्ष साहेब खा पठान यांचा वतीने पत्र द्वारा करण्यात आली या वेळी एम.आई.एम नेते शेख मुख़्तार(बबलू शेख),विधान सभा अध्यक्ष चाँद खा पठान,तालुका अध्यक्ष युवा अनवर खा पठान,शहर अध्यक्ष युवा फहिम खाँ पठाण तालुका माहा सचिव शेख रफीक,युवा उप अध्यक्ष शेख बल्लू,युवा उप अध्यक्ष असरार शेख, आदी सर्व एम.आई.एम. पक्षाचे कार्यकर्ता हज़र होते,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें