सावरगांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

सावरगांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी।

सावरगांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज

कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सावरगांव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधीसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली।

यावेळी सावरगांव नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री सिध्दु (भैय्या) सुलतान शेख यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतीमेस पुष्पअर्पण करण्यात आले।
यावेळी ग्रांमपंचायत सदस्य पोपटराव निकम.पोलीस पाटील दशरथ सोनवणे.ग्रामपंचायत कर्मचारी शेख इरशाद अनिल खरात आदींसह गांवकरी उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें