सदभावना संघ संस्थेकडुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

सदभावना संघ संस्थेकडुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

सदभावना संघ संस्थेकडुन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

शेख सलीम
भोकरदन प्रतिनिधी :

डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त येथील समर्थ कोंचिग क्लासेस भोकरदन मध्ये सदभावना संघ संस्थेच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अप्पासाहेब वाघ.योगेश गिरी.किरण अवसरमोल.कडूबा तळेकर.सुनिल वाघ . पदाधिकार्‍यांसह क्लासेसच्या  शिक्षकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें