ग्रामीण भागातील मुलभुत सुविधेतासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने निधी.
आजय बोराडे.सिल्लाेड दि.१३(प्रतिनिधि)ग्रामीण भागात मुलभुत सुविधा पुरवन्यासाठी २०१७ व १८ या वित्तीय वर्षात सिल्लाेड तालुक्यातील विविध गावात साेयी सुविधेतासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन माेठा निधी मिळाला आहे.
लाेकप्रतीनिधी यांनी सुचविलेल्या कामाच्या अनुशंगाने सिल्लाेड तालुक्यातील आसडी,रहीमाबाद,साराेळा,मांडना,बहुली,डाेंगरगाव,दहीगाव,जळकीघाट,धावडा व जांभई या गावासाठी स्मशानभुमी शेड व सुशाेभिकरन यासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनदरबारी वजन वापरुन वरील कामांसाठी प्रत्येकी गावात 5 लक्ष रुपयांपर्यंत शासनाकडून निधी मिळवुन दिला आहे. यामुळे निघी मंजुर झालेल्या गावात मुलभुत साेयी सुविधांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
गत आठवड्यातच प्रादेशिक पर्यटन याेजनेतुन तालुक्यातील अजींठा गावास दाेन काेटी रुपयांचा निधी आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेला आहे.शिवाय टंचाई निवानार्थ कार्यक्रमातुन तालुक्यातील उंडणगाव व खुल्लाेड या दाेन गावांना २८ लक्ष रुपयांची पाणीयाेजनेस मंजुरी मिळाली आहे.खेळना प्रकल्पातुन उंडणगाव तर जळकी धरनातुन खुल्लाेड गावासाठी या याेजना कार्यान्वित हाेनार असून या कामांच्या निविदा निघाल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें