मानुसकी जतन करने आवश्यक..माैलाना स.बिलाल नदवी. मानवता का संदेश मानवता के नाम कार्यक्रमात मौ.बिलाल नदवी यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

मानुसकी जतन करने आवश्यक..माैलाना स.बिलाल नदवी. मानवता का संदेश मानवता के नाम कार्यक्रमात मौ.बिलाल नदवी यांचे प्रतिपादन.

मानुसकी जतन करने आवश्यक..माैलाना स.बिलाल नदवी.

मानवता का संदेश मानवता के नाम कार्यक्रमात मौ.बिलाल नदवी यांचे प्रतिपादन.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
रविवार दिनांक १५ अप्रैल राेजि आल इंडिया पयामे इंसानियत फाेरम सेलु च्या वतीने मानवता का संदेश मानवता के नाम या विषय वर कार्यक्रम आयोजित करन्यात आला हाेता कार्यक्रम चे मुख्य अतिथि म्हनुन माैलाना बिलाल नदवी उपस्थित हाेते.अध्यक्षीय मनाेगत व्यक्त करताना ते म्हनाले की धर्म काेनताही असाे मानुसकी चे जतन करने फार आवश्यक आहे धर्माच्या पलिकडे केान्हीही जाता कामा नये,सर्वानी एकञ येऊन देशात समता बंधुता जतन करने जरुरी आहे.
प्रा.प्रदीप खडके म्हनाले की सध्या फेसबुक व व्हाटसब चा वापर करुन नकाे त्या पाेस्ट टाकल्या जातात काही विचित्र संघटना याचा दुरुपयोग करुण काही समाज कंटकाकडुन समाजात विष पेरन्याचे षड्यंत्र सुरु आहे.या व्तरिक्त बुक फेस चा वापर करने गरजेचे आहे आई वडिलांची सेवा करने,मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे.
या कार्यक्रम त मार्गदर्शन महनुन माजी आमदार रामप्रसाद बाेर्डिकर,आमदार बाबाजानी दुर्रानी,राम नाना खराबे यांनी ही आपले मनाेगत व्यक्त केले,कार्यक्रमास नगरअध्यष विनोद बाेराडे,प्रा.शरद कुलकर्णी सर,मिलिंद सावंत,,उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे,नगर सेवक मनीष कदम,यांची उपस्थिति हेाती कार्यक्रम यशस्वी करिता अन्सारी मारुफ नदवी,माैलाना जुनेद नदवी,सैयद नाैमान हाशमी यानी परिश्रम घेतले.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें