निष्पाप बालीकेवर बलात्कार करुन निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सिल्लोड येथें महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

निष्पाप बालीकेवर बलात्कार करुन निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सिल्लोड येथें महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने.

निष्पाप बालीकेवर बलात्कार करुन निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सिल्लोड येथें  महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने.

*उपविभागीय अधिकारींना दिले निवेदन.


शेख इस्माईल

 सिल्लोड प्रतिनिधी : सिल्लोड येथें सोमवार दिनांक 16 रोजी 11 वाजता कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील निष्पाप बालीका आसिफा आणि उन्नाव (उत्तर प्रदेश) येथील एक तरुणी या दोघींवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करुन माणूसकीला काळीमा फासणारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या, त्या नराधामांना शासनांनी तात्काळ  फाशीची शिक्षा द्यावी म्हणून सिल्लोड येथील सामाजिक संघटना महारष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या वतीने मोर्चा काढण्यात आले मोर्चा जमा मस्जिद, ते  उप विभागीय कार्यालय पर्यन्त काढन्यात आला, व निवेदन    देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की कठु आ(जम्मू-काश्मीर) व उन्नव(उत्तर प्रदेश) येथील या दोघींवर बलात्कार करून निर्घृण हत्या करून माणुसकीला काळीमा फसणारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या ,त्या नारधमांना शासनाने तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व  या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चात काढण्यात आला सिल्लोड येथील विविध राजकीय नेत्यांनी, व्यापारी वर्गांनी, सामाजिक संघटना, संस्था, आणी सर्व जातीच्या हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून त्या नराधामांना फाशीच्या तक्त्यावर लटकवण्यात यावे या मागणीसाठी  मोर्च्या मध्ये आपला सहभाग नोंदविला.यावेळी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे ता. अध्यक्ष शेख इस्माईल शहर अध्यक्ष सय्यद तौसीफ अली बन्नेखा पठान  ईमरान उर्फ( गुड्डू) कॉम सैय्यद अनीस कॉम शेख अमन कॉम संगीता अंभोरे जालना जिल्हा अध्यक्ष इसरार खान साहब  सलीम शेख साहब सिल्लोड शहर के सभी नौ जवान  ऐ पी   सईद लाला साजिद शेख अबरार खान शेख आमेर शेख अम्मार  और सभी मज़दूर यूनीयन सहीत शहरातील हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें