कठुआ[जम्मू कश्मीर बलात्कार प्रकरणी सेलुत विविध संघटने तर्फे निवेदन.... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

कठुआ[जम्मू कश्मीर बलात्कार प्रकरणी सेलुत विविध संघटने तर्फे निवेदन....

कठुआ[जम्मू कश्मीर बलात्कार प्रकरणी सेलुत विविध संघटने तर्फे निवेदन....

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
कठुआ[जम्मू कश्मीर,]येथे आठ वर्षा च्या मुलीवर बलात्कार करुण जिवे मारुन टाकन्यात आले .दुसरी घटनेत उत्तर प्रदेश येथे महिलेवर एक लाेकपर्तिनिधि कडुन महिलेवर बलात्कार करुण तिच्या पित्यास जिवे मारन्यात आले सदरिल दाेन्हि घटना अमानवि असुन याचा तीव्र शब्दात सेलु येथे ऊपजिल्हाधिकारी याना विविध संघटने कडुन निषेध निवेदन देन्यात आले.
कठुआ येथे एक आठ वर्षा ची चिमुकली वर धार्मिक स्थल मंदिरात  सतत आठ दिवस तिच्यावर बलात्कार करन्यात आला त्यात दाेन पेालीस अधिकारी सहभागी हाेतात प्रकरण दाबन्याकरिता चार पेालीस ची मदत घेन्यात आली त्यातील दाेन पाेलीस अधिकारी त्या चिमुकलीवर आळी पाळीने बलात्कार करतात हे किती विदारक घटना आहे त्याच प्र करनात गुन्हेगाराना वाचवन्या करिता भाजपा चे दाेन आमदार पुढे येऊन त्याच्या नेतृत्वा खाली माेर्चा काढन्यात आला.भारतीय संस्कृति मधे महिला ना व लहान मुलीना पुजनिय मानले जाते.या निरागस बालीकेवर अत्याचार करुन ति मरन पावली कि नाही हे खातरजमा करन्या साठी तिचे डाेके फाेडुन जिंवत हत्या करन्यात आली.
दुसरि घटना उत्तर प्रदेश येथे लाेकप्रतिनिधि कडुन एका महिलेवर बलात्कार करुण तित्या पित्यास दाेषि ठरवुन जिवे मारन्यात आले.ह्या देान्ही घटना समाज स काळीमा फासनारी असुन देश सुरक्षित अाहे असे वाटत नाही.मानसाची किंमत राहिली नाही पिसाळलेल्या कुञा सारखि भारतात घटना घडावी हे फार दुर्देव आहे आराेपिना फाशी शिक्षा हाेने फार गरजेचे आहे. सदर आराेपी वर कडक कारवाही करुण दाेन्ही खटले फास्ट ट्रक काेर्टात चालवावे अशी निवेदनात मागनी करन्यात आली. वरिल निवेदन मुस्लिम विकास संघ, जमियत ए ऊलेमा[अर्शद मदनी,]मुव्हमेंट फार पिस व जस्टिस व सेलु तिल नागरिक यांच्या कडुन ऊपजिल्
उपजिल्हाधिकारी गैर हजर  असल्याने कारनाने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना देन्यात आले निवेदन वर पञकार माेहसिन अहमद,माे.ईलियास,पठान निसार,माेलाना मारुफ नदवी,माेलाना जाकेर बैती,शेख महेमुद सर,ईसाक हाशमी,ईसाक पटेल,शाेएब सिदिकी,शोएब हाशमी.माेलाना नाैमान हाशमी,ईमरान हाशमी,मुफ्ती मुसाआब सहाब,माेलाना जुनेद नदवी,,आदिंच्या स्वाषर्या आहेत.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें