प्रधानमंत्री आवस योजनेचा ख-या लाभार्थ्यांना लाभ मीळुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावरली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

प्रधानमंत्री आवस योजनेचा ख-या लाभार्थ्यांना लाभ मीळुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावरली.

प्रधानमंत्री आवस योजनेचा ख-या  लाभार्थ्यांना लाभ मीळुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावरली.


कौसडी प्रतिनिधी शेख नईम

जिंतुर तालुक्यातील पिपरी रोहीला येथील गरीब गरजु लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवस योजनेतील घरकुलांचे लाभ मीळुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 24 अप्रैल रोजी  जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे
तालुक्यातील ब-याच गावामध्ये भ्रष्ट अधिका-यांनी काही लोकांशी अंधारात पैसेचे व्यवहार करून बोगस लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवस योजनेतील घरकुलाचे लाभ दिले आसल्याचे दिसुन आले आहे
 ही बाबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लक्ष्यात आल्यावर संघटनेने ख-या व गरीब गरजु लाभार्थ्यांनांच प्रधानमंत्री घरकुल योजनाचा लाभ मीळावा या साठी जिल्हा अधिकारी यांच्या कडे धाव घेतली आहे
या योजनेसाठी आसे लाभार्थी पात्र आसतात ज्यांच्याकडे राहीला घर नाही कच्चे घर आहे आश्याच लाभार्थ्यांना शासन या योजनेचा लाभ देते मात्र जिंतुर तालुक्यात खुप कमी ख-या लाभार्थ्यांना लाभ दिले गेले याचे मागचे कारण फक्त तालुक्यातील भ्रष्टाचार अधिकारी आहे म्हनजे ग्रा.प.चपरासी पासुन तर तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी या अधिका-यांनी जे प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थ्यी नाही आश्या लोकांनकडुन पैसे घेवुन या योजनेत समाविष्ट करून घरकुलाचे लाभ दिले काही गावाततर या अधिका-यांनी हादच पार केली एका-एका लाभार्थ्यीला चार-चार घरकुल देवुन ख-या लाभार्थ्यांना या योजनेपासुन दुर ठेवले अश्या या अधिका-यांनवर शासन कारवाई का करत नाही आसे सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडला  आहे
या योजनेतील ख-या लाभार्थ्यांना न्याय मीळुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देवुन मागणी केली आहे
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्याक्ष शेख इरशाद पाश विश्वनाथ अंभुरे दत्तराव हारकळ भास्कर दुधाने शेख मुस्सा यांच्या सह आनेक कार्यकर्त्यांचे स्वक्ष-या आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें