सावरगांव पुर्णा नदी मध्ये वाळूतस्करी ज़ोरात प्रशासन मात्र कोमात.
कन्नड:-प्रतिनिधि.
शे.शहबाज़
कन्नड तालुक्यातील सावरगांव / वाडी चिमणापुर येथील पुर्णा नदी मध्ये दिवस रात्र वाळूतस्करी होत आहे।
पुर्णा नदी मध्ये वाळूतस्करांनी आपली वाळूतस्करी वाढवली नदी पात्रा मध्ये मोठ मोठाले खड्डे पाडले आहे।
याकडे विशेषता पोलीस व महसुल विभागाचा दुर्लक्ष होत आहे तर वाळूतस्करांन वर योग्य ती कार्यवाही होईल का अशी मागणी शेतकरी करीत आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें