मदरसा अल बनात हजरत आयेशा सिद्दीका (रजी) आडुळ (ता.पैठण) येथे शनिवार (ता.२१ ) रोजी सकाळी १० वाजता *स्नेह संम्मेलन (जलसा)* च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शे.मुनाफ.प्रतिनिधी.पैठण.
मदरसा अल बनात हजरत आयेशा सिद्दीका (रजी) आडुळ (ता.पैठण) येथे शनिवार
(ता.२१ ) रोजी सकाळी १० वाजता *स्नेह संम्मेलन (जलसा)* च्या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी *हजरत मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी सहाब*(अध्यक्ष,जामीया इस्लामीया इशातुल उलुम
अक्कलकुआ) हे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणुन तालुक्याचे मा.आमदार
संदिपान पाटील भुमरे,मा. माजी आमदार संजयभाऊ वाघचौरे, मा. हाजी जब्बारसेठ बागवान,
मा. स्वप्निल राठोड साहेब (उपविभागिय पोलिस अधिकारी,पैठण), मा. महेश
सावंत साहेब (तहसिलदार, पैठण), मा. ज्योतीताई काकडे-पठाडे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवती),
मा.तुषार पाटील शिशोदे (भाजपा तालुका अध्यक्ष), मा. विजय गोरे (राष्ट्रवादी
काँग्रेस पैठण तालुका अध्यक्ष), मा. नम्रताजी पटेल (भाजपा पैठण शहराध्यक्ष
महिला आघाडी), मा. महेश आधळे साहेब (सहायक पोलिस निरिक्षक पाचोड
पोलिस ठाणे), मा. सत्यजित ताईतवाले साहेब (सहायक पोलिस निरिक्षक
चिकलठाणा पोलिस ठाणे), मा. आप्पासाहेब पाटील निर्मल (जायकवाडी पाणी
संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष), मा.बद्रीनारायण भुमरे (भाजपा जिल्हा
उपाध्यक्ष), डॉ. पांडुरंग राठोड (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), मा. रुस्तुमराव पाटील
वाघ (माजी व्हाईस चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना), मा. हाजी
मुक्तार मौलाना (माजी सरपंच ), मा. शुभम पाटील पिवळ (पंचायत समिती
सदस्य आडुळ), मा.भाऊसाहेब पाटील पिवळ (पो. पा.आडुळ) , सौ. शेख शमीम नासेर (सरपंच आडुळ), मा. सौ. अलका
राहुल बनकर (उपसरपंच आडुळ), मा. अशोक भावले (माजी सरपंच आडुळ खुर्द), मा. सौ. लताताई शिंदे मॅडम (मुख्याध्यापिका
कन्या विद्यालय), मा. सिंधुताई पिवळ ( तनिष्का गट प्रमुख आडुळ), यांची
उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात येथील विद्यार्थींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार
असुन यांनतर तिन वर्षापर्यंत येथे अरबीसह मराठी, उर्दु, इंग्रजी या भाषेतुन
शिक्षण घेवुन मोमीना हि पदवी धारण करणारया विद्यार्थींना मोमीना हि पदवी
मान्यवरांच्या हस्ते देवुन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
*विनित.....*कारी शमशुद्दीन सहाबमुख्याध्यापक (नाजीम)व मदरसा कमिटी,आडुळआणि सर्व ग्रामस्थ आडुळ*कार्यक्रम वेळेवर सुरु होईल.....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें