कौसडी येथे चित्रकार ज्ञानेश्वर बर्वे यांचा सत्कार .
कौसडी प्रतिनिधी शेख नईम
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या एका कार्यक्रमात आ.विजय भांबळे यांच्या हस्ते चित्रकार ज्ञानेश्वर बर्वे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात आले आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388व्या जयंती निमित्त चित्रकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी जिंतुर जवाहार विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांची यांचक रांगोळीत प्रतिमा साकारली होती ही महाराजांची रांगोळी 9388 स्क्वेर फुट व 13 क्विंटल रांगोळीत प्रतिमा साकारली होती
एका गरीब व छोट्या कुटुंबात जन्मलेल्या चित्रकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी गावासह जिल्ह्याचे नाव आख्या महाराष्ट्रात गजले होत सतत दोन महीण्यापासुन बर्वे यांचा ग्रामीन भागासह शहरी भागात सुध्दा सत्कार होत आहे
या कार्यक्रमात जि.प.गटनेते अजय चौधरी मनोज थिटे मोबीन कुरेशी सरपंच पाशाखाॅ पठाण उपसरपंच लिंबाजीराव इखे यशवंतराव देशमुख सचीन भोबडे संदीप राठोड शेख बिलाल मनोजराव देशमुख बुवाजी जिवने विठ्ठल हराळे शेख आसलम तुळसीराम सावळे शेख नईम लिंबाजी गीराम इरफान सेट यांच्या सह समस्त गावकरी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें