कारले पिक देत आहेत लाखों रूपयेचे उत्तन्न.
भराडी (बातमिदार रायभान जाधव ) उत्पन्न कमी व खर्च जास्त या बिघडलेल्या गणितामुळे शेतकरी कमालिचा त्रस्त आहेत.घोषित बी बियाण,खते,फवारनिची औषधि आदींचे दर उच्च व ठरलेले परंतु त्या तुलनेत शेतमालास पाहिजे तसा भाव मिळत नाहीत म्हणून शेतकरी वर्गाचे गणित पूर्णपणे बिघडलेले आहेत.त्यातल्या त्यात रोगराईने तर शेतकरी कमालिचा कोलमडुन गेल्याचे चित्र पाहायला मिळते.
पानी पाऊस प्रमाण दिवशेंदीवस कमी कमी होतानि दिसत आहेत.विहिरिणी तळ गाठले आहेत. अश्या परिस्तिथित तूटपुंज्या पाण्यात शेतकऱ्यानि भाजीपाला लागवड केलि परंतु भर उन्हाळ्यातही भाजीपाला पिकास भाव नाहीत टमाटे,कोबी,वांगी,भेंडी,टरबूज,काकडी आदिचे दर कमालीचे खाली आले आहेत. 'विकायला जावे तर विकत नाहीत व फेकायला मन होत नाहीत' असि गत झाली आहेत.थोड़े फार दर बरे आहेत ते कोथम्बीर,गवार आदींचे.
तरि शेतकऱ्यानि जर अभ्यास करुण लागवाडीचा कल पाहून पिक लागवड केलि तर नक्कीच भाजीपाला परवडू शकतो यांचे उदाहरण उपळी येथील शेतकरी प्रदीप शेजुळ व दीपक शेजुळ यांचे आहेत.त्यांनी योग्य अभ्यास व नियोजन करुण दीड एकर कारले पिकांची लागवड केलि.त्याला बेड,मल्चिंग,लागवड,कमी प्रमाणात खते,फवारणी ,ड्रिपद्वारे पानी ,वेल बांधनी अश्या पद्धतीने व नियोजनाने दीड ते दोनच महिन्यात उत्पादन सुरु होऊन 50 ते 60 रूपये असा चांगला दर आता मिळत असुन शेवटपर्यत पाच ते सात लाख रूपये मिळू शकतील असा विश्वास दोघे शेजुळ बंधुनि वर्तविला.बऱ्याच मालास,भाजीपाल्यास बाजारात नेउनहि मागणी नसते त्याला खरेदी करण्याकरिता कुणी धजावत नाहीत परंतु कारल्यास जळगाव,औरंगाबाद,तिडका,सिल्लोड येथील व्यापारी थेट बांधावरुण माल उचलत आहेत. कारले,दोड़के पिकास कृषि मार्गदर्शक पोपट तुकाराम लोखांडे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे श्री.शेजुळ यांनी सांगितले.आपन सुध्दा व्हा प्रतिनिधी.
तेज़्ज़न्युज़24 देत आहे.आपल्याला हि सुवर्ण संधी.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें