विषबाधेने तळणी येथील शेतकऱ्यांच्या 7 शेळ्या दगावल्या.
-प्रतिनिधी अजय बाेराडे-सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील भिमराव बापू वाघ या शेतकऱ्यांच्या 7 शेळया विषबाधेने नुकत्याच दि 20-04-2018 शुक्रवार रोजी दुपारी दोन च्या सुमारास गट क्रमांक 295 या शेत शिवारात दगावल्यचे निदर्शनात आले या पैकी 2 शेळ्या बजावल्या शिवारातील शेळ्या जवळच्या शेतात मोकळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या,काही वेळानंतरचरून परत आणल्यानंतर पाणी पाजले पाणी पाजल्या नंतर शेळ्या अचानक काही वेळानंतर मूर्त्यु मुखी पडल्या त्यानंतर घडलेला प्रकार शेतकरी भीमराव वाघ यांनी तळणी येथील त लाठी माने मॅडम यांना सांगितल्यानंतर घटनास्थळी येऊन पाहणी व पंचनामा केला तसेच दुसऱ्या दिवशी या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनास्थळी येऊन सिरसकर यांनी पंचनामा केला त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पवार यांनी घटनास्थळी पोस्टमोडम केले यावेळी डॉ एम, बी चव्हाण भराडी एस बी दुधे, यांची उपस्थिती होती शेळ्या चा मूर्त्यु विषबाधेने झाला असा प्राथमिक अंदास आहे अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले तरी शासनाने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी केली आहे.
आपन सुध्दा व्हा प्रतिनिधी.तेज़्ज़न्युज़24 देत आहे.आपल्याला हि सुवर्ण संधी.मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें