सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान.

सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान.

 सेलू प्रतिनिधी
 सेलू येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. रवींद्र डासाळकर व सर्व सन्माननीय सदस्य व मंडळामार्फत सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले केंद्र शासनाची ई. नाम योजना ही सेलू बाजार समितीमार्फत राबवण्यात येत आहे या योजनेस लागणारे कागदपत्रे 1) आधार कार्ड झेरॉक्स  2) बँक पासबुक झेरॉक्स 3) मोबाईल नंबर हे कागदपत्रे घेऊन बाजार समिती संपर्क साधावा या योजनेचे खालीप्रमाणे फायदे आहेत 1) व्यापाऱ्यांमध्ये पारदर्शकता 2) उत्कृष्ट दर 3) विक्रीसाठी उत्कृष्ट बाजारपेठ 4)वास्तविक  दराची राची माहिती आणि इतर बाजारात व्यापार 5)ऑनलाईन बँकिंग प्रणाली ई.नाम योजनेची वरील फायदे आहेत तरी सर्व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी बाजार समिती संपर्क साधावा असे आव्हान सभापती रवींद्र डासाळकर यांनी केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें