शहीद शुभम मसतपुरे यांच्या परिवाराला पेठपिपळगाव येथुन लोकवर्गणीतून आर्थिक मदत देऊन खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

शहीद शुभम मसतपुरे यांच्या परिवाराला पेठपिपळगाव येथुन लोकवर्गणीतून आर्थिक मदत देऊन खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली.

शहीद शुभम मसतपुरे यांच्या परिवाराला पेठपिपळगाव येथुन लोकवर्गणीतून आर्थिक मदत देऊन खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली.
url

पालम (अनीस खुरेशी )
जम्मू काश्मिर मधील सिमा रेषेवर तैनात असतांना पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहिद झालेले कोनेरवाडी तालुका पालम येथील शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून मौजे पेठपिपळगाव येथील गावकऱ्यांनी 13000 तेरा हजार रूपये लोकवर्गणीतून जमा करून शहिद शुभम मुस्तापुरे यांच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देऊन आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली अत्यंत अल्प वयातच शहिद शुभम मुस्तापुरे यांच्या गोळीबारात मृत्युमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे मौजे पेठपिपळगाव येथील नागरिकांनी शहिद मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन श्रद्धांजली वाहिल्यामूळे त्यांचे कौतुक होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें