संतोष उजगरे यांची मानव अधिकार संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षपदि निवड.
प्रतिनिधी.खेड.
देवाची ता.खेड.जि.पुणे. येथील समाजिक कार्यकर्ते संतोष रामभाऊ उजगरे यांची अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार परिषद (IHRC)या संघटनेच्या खेड तालुकध्यक्षपदि निवड करण्यात आली.संतोष उजगरे हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामाची दखल घेत.औरंगाबाद येथे झालेल्या बैठकित सय्यद नसीर संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांची खेड तालुकाध्यक्षपदि निवड करुण सय्यद नसीर यांच्या हतस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले आहे या निवडि बद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें