कौसडी येथील तरूणाची महाडमध्ये डोक्यात दगड घालुन हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 अप्रैल 2018

कौसडी येथील तरूणाची महाडमध्ये डोक्यात दगड घालुन हत्या.

कौसडी येथील तरूणाची महाडमध्ये डोक्यात दगड घालुन हत्या.

+हत्याचे कारण आजुन समजलेनाही


आरोपची महाड पोलीसात शरण


बोरी. प्रतिनिधी.. शेख नईम

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील रहीवासी असलेले अन्संर बहादुर बेग  गावाकडे हातला काम मीळत नसल्याने काही दिवसा पुर्वी कामा साठी महाड येथे गेले होते
ते एक चांगले बांधकामा गुत्तेदार होते व महाड मध्ये  अन्सर बेग यांना चांगलेच बांधकामाचे मीळाले होत व त्यांचे दैनंदिन जीवन व्यवस्थीत  सुरू होते पन दिनांक 5 अप्रैल गुरूवार रोजी मध्येरात्री त्यांच्यावर काळाने  झडप घेतली व त्यांच्या हताखाली काम करणारे शेख जमील रा.परळी तालुक्यातला या तरूणानी अन्संर बेग हे झोपेत आसतांना  तीस ते चाळीस कीलो वजनचा दगड डोक्यात घालुन निर्घुनपने खुन केला व मध्ये रात्रीच पोलीस ठाण्यात जावुन खुनाच गुन्हा कबुल केले या खुनामागील चे कारण अजुन समजु शकले नाही
अन्संर बेगचा मृत्यदेह अंबुलेंसने त्यांच्या गावी कौसडी येथे आणण्यात येणार आहे 6 अप्रैल  शुक्रवार रोजी रात्री दहा ते आकार वाजण्याच्या दरम्यान जवळच्या कब्रिस्तान मध्ये दफनवीधी होणार आहे 
त्यांच्या मृत्युने पुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या  पश्च्यात आई वडीलांचा तीन भाऊ एक बहीन व दोन लाहन मुल एक मुलगा तसेच बायको आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें