कौसडी येथील भीम जयंतीच्या अध्यक्ष पदी कुंडलिक पंडित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 अप्रैल 2018

कौसडी येथील भीम जयंतीच्या अध्यक्ष पदी कुंडलिक पंडित.

कौसडी येथील भीम जयंतीच्या अध्यक्ष पदी कुंडलिक पंडित.
url

शे.नईम.
प्रतिनिधी.बोरी.
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील बसवेश्वर नगरातील डाॅ बाबासाहेब अंबेडकर जयंती जयंती समीतीच्या अध्यक्ष पदी कुंडलीक गुनाजी पंडित यांची निवड करण्यातआली आर आर कोचुरे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यातआली यात राजेंद्र कोचुरे भारत बहीरट पांडुरंग घुगे हरी अंभोरे   पुष्पलात भिसे शिवाजी वाघमारे दत्ता बुलबुले सदाशिव बनसोडे  बालासाहेब काळे कैलास काळे शांता बाई घुगे संगीता अंभोरे शिवाजी कनकुटे नाना लांडगे आदि उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें