ट्रीपल तलाक विरोधी धरणे आंदोलनात हजारोच्या संख्येत शामिल व्हा= अबरार बेग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

ट्रीपल तलाक विरोधी धरणे आंदोलनात हजारोच्या संख्येत शामिल व्हा= अबरार बेग.

ट्रीपल तलाक विरोधी धरणे आंदोलनात हजारोच्या संख्येत शामिल व्हा= अबरार बेग.
Url

समशेर खान.
सेलू प्रतिनिधि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आदेशा नुसार देशात तिन तलाक शरीयत कायद्यात हस्तक्षेप करण्याचा डाव सरकार करीत आहे
मुस्लिम समाज विरोधी या डावाला मोडीत काढण्या साठी संपूर्ण देशात व राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून त्याच अनूशगाने 9 एप्रिल सोमवार रोजी सेलू येथे तिन तलाक च्या विरोधात तहसील कार्यालय समोर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजे पर्यंत महिलांचा धरणे आंदोलन करण्यात येत असून समाज महिला साठी भरपूर व्वस्था करण्यात आली असून महिलांनी या धरणे आंदोलनात हजारोच्या संख्येत शामिल होण्याचे आव्हान पत्रकार अबरार बेग यांनी केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें