मानवत येथील निलावतीबाई साबेकर यांचे निधन.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२६:मानवत शहरातील रंगार गल्ली भागातील जेष्ठ नागरिक निलावतीबाई नरहरी साबेकर वय वर्षे ९० वर्ष यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी दि.२४ एप्रिल रोजी दुपारी ५-३० वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले.
बुधवारी दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मानवत येथील वेंकुटधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा,मुली, सून, नातवंडे असा मोठापरिवार असून मानवत येथील किराणा व्यापारी दत्ता साबेकर यांच्या त्या आई होत .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें