जिंतूर येथे कँडल मार्च काढण्यात आला. मोदी यांचा ' बेटी बचाव ' नारा नसून 'आमच्या पासून बेटी बचाव' आहे - अहेमद सिद्दीकी। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

जिंतूर येथे कँडल मार्च काढण्यात आला. मोदी यांचा ' बेटी बचाव ' नारा नसून 'आमच्या पासून बेटी बचाव' आहे - अहेमद सिद्दीकी।

जिंतूर येथे कँडल मार्च काढण्यात आला.

मोदी यांचा ' बेटी बचाव ' नारा नसून 'आमच्या पासून बेटी बचाव' आहे - अहेमद सिद्दीकी।


 जिंतूर /पठाण अजमत
         जम्मू काश्मीर मधिल आठवर्षीय चिमुरड्या असिफाची बलात्कारानंतर निर्घुन हत्या केली या व उन्नाव ,सूरत येथील घटनेच्या निषेधार्थ जिंतूर शहरातील सर्व समाजातील तरूणांनी ऊत्सफर्तूपणे रस्त्यावर उतरून कँडल मार्च काढला. या कँडल मार्चाची सुरवात दादा शरीफ चौका  पासून ते मेन रोड,शिवाजी चौक ते नगर परिषद येथे समारोप झाला.
       या कँडल मार्चमध्ये सरकारच्या नाकर्तेपणाचा धिक्कार करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आसेफाला न्याय द्या ,मोदी सरकारच्या कार्यकाळात बलात्काराच्या घटनेत वाढ झाली असून मोदी यांनी काही तरी लाज धरून आपल्या सरकार च्या राज्यातील  मूलींना सुरक्षा देण्यात आली पाहिजे.
            मोदी सरकार चा नारा 'बेटी बचाव' नसून 'आमच्या पासून बेटी बचाव' असा आहे।
मोदी सरकारने 2019 साठी जातिभेद करून दोन समाजात तेढनिर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. मुस्लिम, बहुजन समाजातीलच मूलींवर जास्त प्रमाणात हल्ले होत आहे.
   2019 ला मुस्लिम-बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हे पुन्हा सत्तेवर यता कामा नये. असे अव्हान केले. या कँडल मार्चमध्ये शहरातील सर्व समाजातील संघटनांनी, नागरिकांनी सहभाग घेतला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें