सेलु तालुक्यातील हातनूर येथे 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.
सेलू प्रतिनिधिसेलू तालुक्यातील हातनूर या गावी तरुण शेतकरी अमोल लक्षमण बोराड़े यांनी दी 05।04।2018 रोजी संध्याकाळी 5 वाजता स्वतः च्या शेतात लिम्बाच्या झाडाला गलफांस घेवून आत्महत्या केलि माजी पोलिस पाटिल दत्तभाऊ शेलके शेतात फेरफटका मारण्या करीता जात असतांना त्यांनी हे प्रकरण पाहून मोबिइलेद्वारे सेलू पुलिस ठाण्यात या बाबत ची माहिती कलविले सेलू पुलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व् सेलू उप जिल्हा रुग्णालयात शव विछेदनासाठी आणले ही बातमी ऐकून संपूर्ण गावत हलहल व्यक्त होतं आहे
आधिक् तपास सेलू पोलिस स्टेशन करीत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें