खास आपल्यासाठि ऑनलाईन मतदान नाव नोंदणी करण्यासाठि खालिल लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
आता मतदान नाव नोंदनी करायला कुठे जायची गरज नाहि.कारन भारत सरकारने हि सेवा ऑनलाईन केली असुन आपण घरी बसुन आपले नाव मतदान यादित नोंदवु शकता.ऑनलाईन फार्मसाठि रहिवासी पुरावा,वयाचा पुरावा,फोटो असे तीन पुरावे जोडावे लागनार आहेत. त्यासाठि खालिल दिलेल्या लिंकवर जाऊन आपली संपुर्ण माहिती भरा व ऑनलाईन फॉर्म सबमिट करा.
http://www.nvsp.in/Forms/Forms/form6

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें