कौसडी येथे समाजमंदीर सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते लोकार्पण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 अप्रैल 2018

कौसडी येथे समाजमंदीर सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते लोकार्पण.

कौसडी येथे समाजमंदीर सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते लोकार्पण.


कौसडी प्रतिनिधी...
शे.नईम.
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील भीम नगर मधील समाजमंदीर सभागृहाचे आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा दि. 25 अप्रैल बुधवार रोजी संपन्न झाले
आ.विजय भांबळे यांनी दलीत समाजाला दिलेल शब्द पाळले व सभागृहाचे बांधकाम चांगल्या दर्जेचे करून दिले या समाज मंदिर सभागृह लोकार्पण सोहळ्याला जि.प.गटनेते अजय चौधरी माजी जि.प.सदस्य रामेश्वरम जावळे सरपंच पाशाखाॅ पठाण ग्रामसेवक ए.जि.गोरे उपसरपंच लिंबाजीराव इखे माजी उपसभापति मोबीन कुरेशी यशवंतराव देशमुख मनोजराव देशमुख मधुकर बहीरट शेख बिलाल शेरखाॅ पठाण बुवाजी जीवन तुळसीराम सावळे सुधाकर  आंभोरे संजय शर्मा विठ्ठल हराळे शेख आसलम संजय शिंदे आन्वर पटेल बाळासाहेब आंभोरे  गणेश बहीरट  यांच्या सह  गावातील नागरिक तसेच पत्रकार बंधु उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें