गौताळा औट्रमघाट अभायरण्य कन्नड वन्यप्राण्यांचा मानव वस्तीकडे कल.
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज
कन्नड तालुक्यातील गौताळा औट्रमघाट अभायरण्यातील वन्यप्राण्यांचा मानव वस्तीकडे कल लागला आहे यंदा सरसारी तापमान वाढल्यामुळे व पाण्याची गरज भासल्यामुळे वन्यप्राणी मानव वस्तीकडे वळत आहे।
जंगला मध्ये चारा व पाणी मिळत नसल्यामुळे वन्य प्रणी मानव वस्तीकडे दिवसं दिवसा वळतांना दिसत आहे गौताळा औट्रमघाट अभायरण्या मध्ये याणारे प्रयटकांना वन्यप्राणी समोरा समोर दिसत असल्यामुळे अतिशय आनंद होत आहे।
काही प्रयटक तर चक्क वन्यप्राण्यां सोबत सेल्फी कढत आहे तर अभायरण्याच्या आजु बाजुच्या गावांना वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे उदा:- पुरणवाडी, रामपुरवाडी, मेहुण उंबरखेड, सावरगांव आदि गावांना वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें